Lek Ladki Yojana form PDF

Lek Ladki Yojana Form PDF download

lek ladki yojana form pdf download

lek ladki yojana form pdf download, when will lek ladki scheme form be available in pdf download?

जेव्हापासून लेक लाडकी योजना राज्यामध्ये जाहीर करण्यात आली तेव्हापासून राज्यातील जनतेला आपल्या कुटुंबातील मुलींसाठी या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी धडपड सुरु आहे. इथे आम्ही तुम्हाला सांगू इचछीतो कि या योजने अंतर्गत एकूण एक लाख एक हजार इतका लाभ महाराष्ट्र सरकार राज्यातील मुलींना मिळवून देणार आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. राज्यातील अगदी कमी वयात होणारे मुलींचे विवाह रोखावे हा यामागील मूळ उद्धेश आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर चांगलाच बोजा पडणार असला तरीही राज्य सरकार मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी हि योजना राबवत आहे.
या योजने चा फार्म बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे lek ladki yojana form pdf download.

 

लेक लाडकी योजना फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी 

लेक लाडकी योजने चा फॉर्म आपल्याला स्वतः भरून आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेजवळ जमा करायचा आहे पण हा फॉर्म भरताना आपण कुठलीही चूक करता काम नये. तर चला जाणून घेऊया कि लेक लाडकी योजने चा फॉर्म भरताना आपल्याला कोण कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. हा फॉर्म साधारणतः खालील प्रमाणे दिसेल. प्रथम आपल्याला आपल्या अपत्याचे म्हणजेच मुलीचे नाव लिहावे लागेल जिच्या नावे आपण ला लाभ उचलत आहोत. तसेच मुलीचे नाव लिहिताना ती आपली किती नंबरची मुलगी आहे म्हणजे पहिली आहे कि दुसरी आहे कि जुळी आहे हे आपल्याला लिहून द्यायचे आहे.Lek Ladki Yojana form pdf download त्यानंतर लाभार्थीच्या आधार क्रमांक आपल्याला पुढील रकान्यात भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुलीच्या पालकाचे नाव लिहायचे आहे जसे कि जे फॉर्म भरत आहे ते म्हणजे आई किंवा वडील. त्यानंतर आई किंवा वडील  यांचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक. आणि आपला इ मेल id .लक्षात असू द्या कि हे सगळे डिटेल्स भरणे बंधनकारक आहे. 

 

वैयक्क्तक माहती

1. लाभाथी तपहशल (पहहलेअपत्य / दुसरेअपत्य / जुळेअपत्ये)

i) लाभाथींचेनाव —————————————————

ii) आधार क्रमाांक ———————————————————————

iii) लाभाथीचेपालकाांचे(आई / वडील) याांचेनाव ——————————————-

———————————————————

आधार क्रमाांक ————————————- भ्रमणध्वनी क्रमाांक—————-

ईमेल आय.डी. ——————————————————————–

 (आधार काडणप्रत फॉमणसोबत जोडावी)

 

या नंतरच्या टप्प्यात आपल्याला आपल्या गावाचा म्हणजेच आपण राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता द्यायचा आहे. यामध्ये घर क्रमांक किंवा इमारत क्रमांक, मुख्य रास्ता किंवा नगर क्षेत्र आपल्या गावाचे किंवा शहराचे नाव, आपल्या जवळच्या पोस्टाचा पिन कोड क्रमांक तसेच तालुका आणि ज़िल्हा इत्यादी माहिती न चुकता लिहायची आहे. यानंतर जर आपल्याकडे असेल तर आपल्याला भ्रमणध्वनी क्रमांक देखील द्यावयाचा आहे. त्यानंतरच्या टप्प्यात आपल्याला आपल्या बँके चा तपशील यामध्ये द्यावयाचा आहे. जसे कि बँक खाते क्रमांक, शाखेचे नाव, ifsc क्रमांक, बँक खाते आधारशी जोडले गेले आहे कि नाही तेही आपल्याला सांगायचे आहे. त्यानंतर सोबत जोडत असलेल्या कागतपत्रांचा तपशील देऊन सर्वात खाली आपली स्वाक्षरी करायची आहे. लक्षात ठेवा कि स्वाक्षरी करणे खूप महत्वाचे आहे त्याशिवाय तुमचा अर्ज बाद ठरवलं जाऊ शकतो तेव्हा सही करायला विसरू नका. 

 The Government of Maharashtra by the notification of October 30, 2023 has released the application form for the lek ladki scheme or Lek Ladki Scheme in Marathi. the form says- lek ladki yojana antargat arj- ani hapta magani patra. Lek Ladki Yojana form pdf download, the same form is available to download on our website link to download is provided below.  The form is simple and clean to be filled. the beneficiary is required to fill the form along with all the essential documents. the essential documents are listed on our website which include yellow or orange ration card, and income of proof of the benefiting family the government id proofs of the guardian of the girl is also required. identity proofs like Adhar card of both guardian and girl is required. in addition to this the benefiting girl must have born after 01.04.2023 to be eligible to register for this scheme. 

लेक लाडकी योजना फॉर्म   डाउनलोड – सध्यापर्यंत  (डिसेंबर २०२३) लेक लाडकी योजेने चा फॉर्म pdf मध्ये उपलब्ध झालेला आहे . हा फॉर्म आमच्या वेबसाइट वर सुद्धा डाउनलोड साठी available आहे.  Lek Ladki Yojana form pdf

Lek Ladki Yojana form pdf download

When will be Lek Ladki Yojana Form pdf download available?

According to the official sources the platform for the application for the lek ladki scheme is uderway at the level of state government. the beneficiary is required to Lek Ladki Yojana form pdf download and visit the state government agency office; in this case the Anganwadi kendra is selected as form accepting agency beneficiary must visit the Aangawadi kendra which falls near his/her home and submit form there.

The lek ladki yojana  forms or applications are possibly will be taken at the tahsil levels or block levels. Taluka panchayat or its sister agency will process the application forms. The pdf forms are not yet available, the official agencies are working on the application process. as soon as it is available for download will update it here at our website. make sure you do not miss the update by subscribing to the lekladkiyojana.in notifications.

lek ladki yojana maharashtra 2024

Lek Ladki Yojana Maharashtra 2024

Lek Ladki Yojana Maharashtra 2024 आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार तर्फे सुरु करण्यात आलेल्या एका अत्यंत खास योजनेविषयि (lek ladki yojana maharashtra)

Read More »
surya ghar yojana

Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana-प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना Surya Ghar Yojana भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी

Read More »
Scroll to Top