Lek Ladki Yojana 2024

 Lek Ladki Yojana लेक लाडकी योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील  मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे ध्येय ठरवले आहे.  या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपयाचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे या वेबसाईट वर जमवलेली सर्व माहिती ही जनतेच्या प्राथमिक माहितीसाठी आहे. https://lekladkiyojana.in/हि महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट नाही  लेक लाडकी योजनेचा लाभ  जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा  हा त्यामागील उद्देश आहे.

Lek Ladki Yojana Maharashtra has been inaugurated by The Prime Minister of India, Shri Narendra Modi 2024

लेक लाडकी योजने ला अधिक गती देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे निर्देश 

lek ladki yojana modi ji

आज दिनांक १२ जानेवारी २०२४, रोजी माँसाहेब जिजाऊ जयंती चे निमित्य साधून नवी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लेक लाडकी योजने चा शुभारंभ केला.

महाराष्ट्रातील जनतेला देखील या योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे.  

लेक लाडकी योजना ची अर्ज प्रक्रिये ला वेग देण्याचे राज्यातील सर्व ज़िल्हा परिषदांना आदेश

lek ladki yojana

Lek Ladki Yojana Maharashtra

लेक लाडकी योजना २०२३ हि महाराष्ट्र शासनाद्वारे चालविण्यात येणारी एक  महत्वाकांक्षी योजना आहे. असा करा अर्ज .याद्वारे प्रत्येक मुलीला मिळणार १०१०००/-. पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.

लेक लाडकी योजना अर्ज  

अर्ज करण्याची पद्धत.

ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज.

तुम्ही पात्र आहात का नाही ते तपासा.

कोणकोणती कागतपत्रे लागतील ते तपासा. 

तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे? 

फार्म डाउनलोड लिंक खाली दिली आहे. 

 

 To empower the girl child and to improve the birth rate of girl children in Maharashtra, the Shinde-Fadnavis-Pawar Government on October 10, 2023 (Tuesday) announced the launch of Lek Ladki Yojana (scheme) in the state.

In this blog, we will cover and discuss  about the details of Lek Ladki Yojana, Beneficiaries of Lek Ladki Yojana, who is eligible for Lek Ladki Yojana, Required Documents for Lek Ladki Yojana. (lek ladki yojana online form) lek ladki yojana application, when lek ladki yojana application start.

The project aims to empower the girl child in Maharashtra and it will surely give a push to improve the birth rate of girls in the state.

The eligible girls will get assistance of total Rs. 101000/- (Rs one lakh one thousand- एक लाख एक हजार रुपये) under the lek ladki yojana till the girl attains the age of eighteen years. (अठरा वर्ष). people are making applications for the yojana at their hometowns

 

FAQs: 

What is Application process of Lek Ladki Yojana 2024?

Ans- The Application process of Lek Ladki Yojana is offline, please read the lek ladki  section on our website carefully.

Who is eligible for Lek Ladki Yojana?

the girls born after 1 April, 2023 in the Maharashtrian family holding yellow or orange ration card are eligible for lek ladki yojana.

How to download Lek Ladki Yojana form?

You can download the form from our website the link is provided above.

लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी लेक लाडकी योजना आहे. 

लेक लाडकी योजना अर्ज कुठे मिळेल?

तुम्ही लेक लाडकी योजनेचा अर्ज आमच्या वेबसाइट वरून डाउनलोड करू शकता. 

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?

लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना क्या है?

लेक लाडकी योजना के तहात महाराष्ट्र सरकार गरीब परिवार कि बेटीयो को एक लाख रुपये कि आर्थिक सहायता प्रदान करती है.

लेक लाडकी योजना के लिये आवेदन कहा करे?

लेक लाडकी योजना के आप आपके नजदिकी अंगणवाडी केंद्र मी आवेदन कर सकते है?

लेक लाडकी योजना का लाभ किसे मिलेगा?

लेक लाडकी योजना का लाभ पिले और नारंगी रेशन कार्ड वाले महाराष्ट्र के परिवरो को मिलेगा.

The Government of Maharashtra has now officially started disbursing financial benefits of Lek Ladki Yojana in the state. On Friday, January 12, 2023 Prime Minister of India Shri Narendra Modi in an Government program to inaugurate the Atal-Setu in Navi Mumbai handed over a cheque of Rs. 5000/- to the first beneficiary of the scheme. Shri Narendra Modi further praised the Maharashtra Government for their effort through this lek ladki scheme to secure the future of girl child in the state.

The Maharashtra Govt. is inviting applications for lek ladki yojana in the state, for which official budget has also been allocated by the finance minister of the state.
lek ladki yojana

आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याच्या विधानभवनामध्ये महाराष्ट्र चा २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात लेक लाडकी योजना राबविण्यासाठी विशेष आर्थिक तरदूत केली आहे. 

 

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

lek ladki yojana

कोण असेल लाभार्थी ?

 

मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे स्थानिक नागरिक असले पाहिजे (domicile certificate आवश्यक )

ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहे असे कुटुंब

१ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार लाभ

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे
(income certificate आवश्यक )

बँक खाते हे महाराष्ट्रातच असावे .

 

एकूण रक्कम १ लाख १ हजार रुपये मिळणार

आधार DBT द्वारे मिळणार रक्कम

(अधिक माहितीसाठी लेक लाडकी योजना सेक्शनला भेट द्या)

Lek Ladki Yojna in Maharashtra will be enforced by the Ministry of Women and Child Development Under the Directorate of Integrated Child Development Scheme (ICDS).

लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकार द्वारा खास कर लडकियोंके लिये चलाई जाने वाली एक योजना है, इस योजना के तहत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र कि लाडकीयोको उनके उच्चं शिक्षा एवं उज्ज्वल भविष्य हेतू एक लाख एक हजार रुपये तक कि आर्थिक सहायता प्रदान करती है. इस योजना के अनुसार महाराष्ट्र मी १ एप्रिल २०२३ के बाद जन्मी लडकियोंके उज्ज्वल भविष्य कि व्यवस्था कि गयि है. यह एक ऐसी योजना है जिसके तहतअब लाडकीया अपने सारे सपने पुरे कर सकेंगी. महाराष्ट्र निवासी परिवार जिनके पास पिला या जिरं केसरीया रंग का राशन कार्ड है ऐसी सारे परिवार इस योजना के लिये आवेदन कर सकते है.
The beneficial amount provided through the scheme will be transferred to the accounts of scheme beneficiaries through the Direct Benefit Transfer using Adhar number filled in the application form. the first installment is expected to be disbursed into these accounts within one to two months from the date of submitting the form.

Details of Lek ladki Scheme

State-Maharashtra
Name of the SchemeLek Ladki Yojana
Announced byMaharashtra Government
ObjectiveTo empower the girl child and to improve the birth rate of girl child
BeneficiariesGirls born in Maharashtra State
BenefitRs. 101000/-
Starting dateOctober, 2023
official websitecoming soon in developement
eligibilitycheck website

जमा झालेल्या अर्जांची पडताळणी आणि तपासणी झाल्या नंतर लवकरच DBT द्वारे लाभ होणार बँक खात्यात हस्तांतरित. 

Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारचे एक अग्रेसर पाऊल

lek ladki yojana maharashtra 2024

Lek Ladki Yojana Maharashtra 2024

Lek Ladki Yojana Maharashtra 2024 आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार तर्फे सुरु करण्यात आलेल्या एका अत्यंत खास योजनेविषयि (lek ladki yojana maharashtra)

Read More »
surya ghar yojana

Surya Ghar Yojana

PM Surya Ghar Yojana-प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना Surya Ghar Yojana भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी

Read More »

या वेबसाइट वर गोळा करण्यात आलेली सर्व माहिती हि केवळ लोकांच्या प्राथमिक माहितीसाठी आहे. https://lekladkiyojana.in/ हि महाराष्ट्र शासनाची अधिकृत किंवा शासकीय वेबसाइट नाही.येथे दिलेल्या माहितीच्या आधारे कुठलीही कार्यवाही करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट तपासा.येथे दिलेल्या माहितीचा वापर करून होणाऱ्या आर्थिक किंवा कुठल्याही प्रकारच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.सतर्क राहा आणि अधिकृत स्त्रोताचा वापर करा.

Scroll to Top